तुम्हा सर्वांच्या सुंदर सुंदर समस्यापूर्ती पाहून स्फुरले...

बाल्ये बारा तरुण अठरा, प्रौढ जे तीस झाले
साठीमध्ये स्मरण करितो, पाहिले पावसाळे