मला कळलं नाही म्हणून विचारतोय, हे नक्की काय आहे?  कथा, विनोद, स्फुट, नाटकाचा एखादा भाग की आणखी काही?  वरती लेखन प्रकारातही 'विरंगुळा' आणि 'समाज' असं टाकलं आहे, त्यावरूनही काही अर्थबोध झाला नाही.