अंतरीचे बोल येथे हे वाचायला मिळाले:
मित्रहो, जगात अनेक प्रकारचे मूर्ख आहेत, पण एकाच माणसाने अनेक प्रकारचा मुर्खपणा केलेला पाहिलाय का? मी त्या दुर्मिळ प्रजातीतला प्राणी आहे. आजवर मी सर्व प्रकारचा मूर्खपणा केला. शिक्षण अर्धवट सोडलं, वडिलांच्या पैशांची उधळपट्टी केली, जुगार खेळला, पैसा गमावला. आणि हे सर्व कमी पडलं म्हणून की काय, गुप्त खजिना शोधण्याच्या भानगडीत पडलो.
त्याचं असं झालं. जवळचा पैसा संपल्यावर गुजराण करण्यासाठी काहीतरी करणं भाग होतं, म्हणून एका म्हातार्याकडे हरकाम्याची नोकरी पत्करली. आता हा म्हातारा होता विक्षिप्त. म्हणजे खुळाच म्हणा, दिवसभर आपला ...
पुढे वाचा. : ………………गुप्तधन…………………..