साधा प्रतिसाद द्यायचा म्हंटला तर 'रचना (? )' छान आहे.

मी शुद्ध पुणेकर असल्यामुळे तसा प्रतिसाद द्यायचा म्हंटला तर उत्तरोत्तर अधोगती होत आहे असे  म्हणावे लागेल.