ब्लॉग... अतुलचा ! येथे हे वाचायला मिळाले:
रात्रीचे दहा वाजलेत...
ब्राझीलहून निघून झाले असतील तीनेक तास
बाहेर आजूबाजूला चिर्रर्रर्र अंधार..
रक्ताचा बर्फ होईल इतके थंड तापमान
समोर काळाकभिन्न अक्राळविक्राळ वादळी ढग़
आणि त्यात चाललेला राक्षसी वीजांचा नंगा नाच
आणि खाली.. पस्तीस हजार.. पस्तीस हज्जार फूटांवर
अथांऽऽग अथांऽऽग अटलांटीक
वादळाची महाकाय जीभ विमानाकडे करून ...
पुढे वाचा. :