भुंगा! येथे हे वाचायला मिळाले:

पेट्रोल भरुन पंपाच्या बाहेर पडत होतो... अगदी १०-२० चे स्पीड.. इंडिकेटर लाऊन... तेवढ्यात..
१८-१९ वर्षाचा एक नमुना... [ |- <- असा] जोरात येऊन माझ्या गाडीला ठोकतो... त्याच्या बाइकचे पुढचे चाक - माझ्या बाइकची बौडी यांच्या मध्ये माझा उजवा पाय...! मी गाडी बाजुला लावली... हेल्मेट ...
पुढे वाचा. : मी माझाच अपघात पाहिला....!