sanjopraav येथे हे वाचायला मिळाले:
प्रकाश आमटेंच्या ‘प्रकाशवाटा’ या पुस्तकावर लिहावेसे वाटताच मी स्वतःला फार भावुक होऊन भाबडेपणाने काही न लिहिण्याविषयी बजावले. या पुस्तकावर तर लिहायचे, पण ते शक्यतो वस्तुनिष्ठ राहून, या तयारीने मी हे पुस्तक वाचायला घेतले. पुस्तक वाचून संपताना मात्र या पुस्तकावर गदगदूनच लिहिले पाहिजे, अशी काहीशी मनाची धारणा झाली. (आणि मग तेवढी गदगद आपल्याला लिखाणात आणता येईल की नाही, याविषयी मनात शंका निर्माण झाली!) तुमच्याआमच्या रोजच्या आयुष्यातल्या गोष्टी असतील, कथाकवितांमधील उडते पतंग असतील, तर वाहून न जाता (श्री. पु. भागवतांप्रमाणे!) तटस्थपणे हे ...
पुढे वाचा. : माझ्या संग्रहातील पुस्तके – प्रकाशवाटा