"मुक्तसंवाद" येथे हे वाचायला मिळाले:
-----------------------------------------------------------
गीतेचा अध्याय १७ वा - द्वितीय पारितोषिकप्राप्त निबंध - भाग २
-----------------------------------------------------------
श्रद्धात्रयविभागयोगो नाम सप्तदशोऽध्याय:
नामसारांश -
'श्रद्धात्रयविभाग` म्हणजे श्रद्धेचे तीन प्रकार. त्रिविध श्रद्धांचे विभागश: स्पष्टीकरण असल्यामुळे याचे नाव श्रद्धात्रयविभागयोग असे आहे. भगवद्गीतेमध्ये 'योग` हा शब्द अनेक ठिकाणी अनेक अर्थांनी वापरला आहे. 'योग` शब्दामध्ये 'युज्` धातु आहे. 'युज्यते अनेन इति योग:`. ज्याच्यामुळे संयोग घडून येतो तो योग. ...
पुढे वाचा. : गीतेचा अध्याय १७ वा - द्वितीय पारितोषिकप्राप्त निबंध - भाग २