मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा! येथे हे वाचायला मिळाले:

१० वी चा निकाल (SSC-2009 Result) उद्या २५ जून २००९ रोजी सकाळी ११:०० वाजता घोषित करण्यात येणार आहे.

सकाळी ११:०० वाजल्यापासून आपला निकाल इथं बघता येईल.
या परीक्षेला आठ विभागीय मंडळांतून १६ लाख तीन हजार १४४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. १९ हजार २८७ माध्यमिक विद्यालयांतील तीन हजार ६९३ केंद्रांतून विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यामध्ये आठ लाख ९६ हजार ७४८ विद्यार्थी व सात लाख सहा हजार ३९६ विद्यार्थिनींचा समावेश आहे. बीएसएनएल च्या मोबाईलवरून प्रत्येकी एक रुपयात निकाल उपलब्ध करून घेण्यासाठी MHSSC (space) Seat No हे टाईप करून ५७७६६ ...
पुढे वाचा. : १० वी चा निकाल ( )