बऱ्याच दिवसानी तुझं छान मनापासून लिहिलेलं स्फुट वाचायला आवडलं. त्यातही "प्रे करते टाईम मेरे दिलमे आया की मुझे एक बेटी होती तो .. " हा जाता जाता दिलेला तात्विक संदर्भही चपखल आहे.   आणखी असंच वाचायलाही आवडेल.