प्रतिसादाबद्दल धन्यवाद वेदश्री.  अगदी खरं सांगायचं तर पहिला परिच्छेद जवळ जवळ सगळा हॉथ्रोनचाच आहे.  तुझं म्हणणं मान्य आहे.  पहिल्या भागातले संवाद आणखी सहज सुलभ करायला हवे होते असं मला स्वतःलाही वाचल्यानंतर वाटलं होतं.