धन्यवाद चिंतामणी. पुलंचे हे पुस्तक अजून माझ्या संग्रही नाही आणि अशात वाचलेले देखील नाही. हा वेचा या पुस्तकातला असेल तर खूपच बरे होईल. का कोण जाणे मला मात्र सारखे वाटत होते की लिखाणाची ही पद्धत भा. ल. महाबळांची आहे की काय असे. असो.