प्रदीपसाहेब,

अगदीच सामान्य रचना केलीत यावेळेस!

शेवटचा शेर ( फेसाळताही येत नाही ) आवडला.

बाकी आपल्या रेप्युटेशनला साजेसे नाहीत असे माझे स्पष्ट मत आहे.