छायाताई,

खरं सांगू , अहो कविता पोळीशी खातात की भाताशी तेही मला माहीत नाही ! माझ्या जवळचे मित्र मला त्यावरून 'सॉलीड' टपल्या मारीत असतात. सहज गंमत म्हणून मी प्रतिसाद देत असतो - आता माझ्या प्रतिसादावरूनच समजले असेल ना, की मी केव्हढा मोठ्ठा कवि आहे ते !

माधव