वाटते जाऊ नये; पण जायचीही वेळ आली...काढत्या पायासवे रेंगाळताही येत नाही!
एकदा अगदीच वैतागून कंटाळा म्हणाला...'दुःख माझे हे, मला कंटाळताही येत नाही! '
सुंदर........... फारच छान