प्रवास.. येथे हे वाचायला मिळाले:
बरेच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आई संक्रांतीच्या हळदी-कुंकासाठी बाहेर गेली होती. तिला बराच वेळ लागणार होता कारण गल्लीतल्या ५-६ ठिकाणी कारेक्रम होता. घरी मी आणि बाबा. सहसा आईचा हळदी-कुंकाचा प्रोग्रॅम असला की मी घरीच असायचो.. ती घरी आली की पहिले मी त्या ओटी वर हल्ला करायचो.. ओटीतले बोरं, शेंगा, हरबरे, गाजर, ऊस शोधून खाण्यात वेगळीच मजा आहे. आमच्याकडे हळदी-कुंकू असले की आई मला बाहेर पिटाळायची… कारण ...
पुढे वाचा. : ज्वारीच्या पिठाचा शिरा..