तुम्ही अगदी बरोबर ओळखले गाणे . अभिनंदन. सर्वात पहिल्यांदा ओळखल्याबद्दल खास अभिनंदन!
असे कुणी ओळखले की बरे वाटते.
तरी मला वाटत होते की इतके प्रसिद्ध गाणे कुणी कसे ओळखत नाही
. तुम्ही नसते ओळखले तर मी ध्रुवपद जाहीर करणार होतो.
आता तुम्ही ओळखले तर आणखी थांबतो.
भाग घेतल्याबद्दल धन्यवाद.
आता सांगा बरे काय आवडले काय नाही. आणि मुख्य म्हणजे तुम्ही कोणत्या ओळीवरून ओळखले गाणे कसे ओळखले तेही सांगा.
पुन्हा एकदा अभिनंदन आणि धन्यवाद.
असाच लोभ असू द्या.