आधी जमलं नव्हतं. निव्वळ योगायोगने हे गाणं नेटावर ऐकत होतो आणि क्ल्यू लागला.

पहिल्या ओळीच्या भाषांतरा बद्दल जरा शंका आहे.
पहाटेवर संध्येची छाया जसं सुंदर चेहऱ्यावर काळे केस. असं असावं असं वाटतं

पर्यायी ओळ सुचवण्या इतकी प्रतिभा नाही   आहे हो!

सुंदर भाषांतर!