अचूक उत्तर.
अभिनंदन आणि भाग घेतल्या बद्दल धन्यवाद.
पहिल्या ओळीच्या भाषांतरा बद्दल जरा शंका आहे.
पहाटेवर संध्येची छाया जसं सुंदर चेहर्यावर काळे केस. असं असावं असं वाटतं
अं??? गोषवारा म्हणून तुमचे म्हणणे ठीक आहे. पहाटे ज्याप्रमाणे प्रकाश आणि अंधार ह्यांच्यात मधली अवस्था असते त्याप्रमाणे केसांमधून नायिकेचा चेहृरा कधी स्पष्ट दिसतो कधी अस्पष्ट दिसतो असा अर्थ मला वाटतो.
असाच लोभ ठेवा.