कृष्णाकाठ येथे हे वाचायला मिळाले:


रस्त्यांचे स्वतःचे असे एक व्यक्तिमत्व असते….जसे की उत्साही रस्ते, तरुण रस्ते, बंडखोर रस्ते, निसर्गरम्य रस्ते, नटलेले रस्ते, विजयी रस्ते…एक ना अनेक अशी विशेषणे आहेत की जी तुम्ही रस्त्यांना लावलीत तर तुम्हाला त्या विशेषणाचा अर्थ पूर्ण करणारा असा एकतरी रस्ता आठवेलच. दलाल स्ट्रीट पासून ते वॅल स्ट्रीट पर्यंत, शिवाजी रोड पासुन ते राजपथ पर्यंत आणि सिल्क रूट पासून ते ग्रॅन्ट ट्रंक रोड पर्यंत प्रत्येक रस्त्यांची एक आयकॉनीक ईमेज असते.

मागच्या लेखातील अलास्काची ...
पुढे वाचा. : रस्ते!!