चुरापाव येथे हे वाचायला मिळाले:
माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या? अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि मोबाईल. होय मोबाईलसुद्धा. नाही ही अतिशयोक्ती नाही. मोबाईल हा जणू प्राणवायूच बनत चालला आहे. मोबाईल ही काळाची गरज आहे, प्रवासात सोईचा आहे मान्य. पण बर्याचदा लोकांना मोबाईलचा वापर कसा करावा हेच कळत नाही. उदाहरणार्थ, जर शेजारी बसलेल्या माणसाला सतत कॉल्स येत असतील तर काहींचा स्वतःच्या मोबाईलशी चाळा सुरु होतो. अशा वेळेला नुसते वरवर रिंगटोन्स चाळून यांना कोण समाधान मिळतं देव जाणे. बर कपाळावरच्या आठीने यांच्या निर्विकार चेहर्यावरची माशीदेखील ...
पुढे वाचा. : भ्रमणध्वनी