अलवार जास्वंद येथे हे वाचायला मिळाले:

बोलवणं आलं तेव्हा मी या शहराच्या गर्दीत कुठेतरी हरवून बसलो होतो पण...
ती संवेदनाच होती अंगावर शहारे आणणारी...
देहाचा प्रत्येक कण जणू पेटून उठला!!
स्वतःच्या शरीराची जाणीव प्रचंड प्रखरतेने करून देणारी एक शिरशिरी...
उतरत गेली.. मणक्यांतून...
आणि ...
पुढे वाचा. : एक वळण अजून...