Sahasrachandradarshan येथे हे वाचायला मिळाले:
अगबाई !!!!!!!!
मी वसुधा. म्हणजे सौ वसुधा सुधाकर दीक्षित.:-)
अंतर्बाह्य कोकणातली! दीक्षितांच्या माजघरामधली मायेची ऊब. सारवलेलं घर, वेखंडाचा सुगंध, जात्याची घरघर, कुळथाचं पिठलं! या साऱ्या संवेदनांचं लेण ल्यालेली ! परक्या घरातून आलेली. पण कोणाला हे सांगूनही पटणार नाही इतकी या दीक्षितांच्या घराशी एकरूप झालेली............ सगळ्यांशी मुळी मायेने वागावं असंच वाटतं मला......वाईट मेलं कशाला वागायचं आणि ?????
''सहस्रचंद्रदर्शन'' हे नाटक लिहिण्याच्या साधारण एक वर्ष ...
पुढे वाचा. : अगबाई !!!!!!!! मी वसुधा