मराठी अमराठी असा भेदभाव घातक आहे असे मला वाटते. पारशी, कच्छी, गुजराथी, मारवाडी हा समाज निसंशय कर्तुत्वशाली आहेच, परन्तु त्यांची समाजाकडे बघण्याची दृष्टी ही सेवाभावी आहे. शाळा, दवाखाने, धर्मशाळा यासाठी त्यांचे योगदान निर्वीवाद आहे.
दुसरे म्हणजे अहिल्याबाई होळकर याच्यां नावाने अनेक घाट, धर्मशाळा प्रसिध्द आहेत. आपले लोक हे गुणपुजक आहे, हे विसरु नये.
या सर्व अमराठी लोकांचे मराठीकरण कसे करता येईल याचा विचार झाला पाहीजे.