वावा टगवंतराव. उत्तर अचूक आहे. अभिनंदन आणि धन्यवाद.
मला खात्री होतीच तुम्ही सोडवणारच (सोडणार नाही ) मी वाटच पाहत होतो.
अशी मजल दरमजल करत करत, गूगलबाबाला आळवत आळवत...
...
... इथवर पोहोचलो. मग हे बोल असलेल्या गाण्यांचा शोध सुरू केला. एके ठिकाणी बरीच गाणी सापडली पण त्यांपैकी कोठल्यातरी गाण्यात हे शब्द असावेत एवढाच अर्थबोध झाला. पण प्रत्यक्षात बोल दिलेले नव्हते. मग त्यांपैकी कोणकोणत्या गाण्यांची ध्रुवपदे वृत्तात बसू शकतात याचा अंदाज बांधून पुन्हा गूगलं शरणं गच्छामि केले, तेव्हा कोठे उत्तर सापडले.
कमाल आहे तुमची वा वा काय चिकाटी. काय कष्ट. तुम्ही आता हेरखात्यात अन्वेषण अधिकारी वगैरे व्हा
असाच लोभ असू द्या.