हसून हसून मुरकुंडी वळली!!
अवांतर : राहणार्या, शेजार्यापैकी, पायर्या या शब्दांमध्ये य वर रफार नसून अर्धा र य ला जोडला जातो. यासाठी टंकताना शिफ्ट+र आणि य असं तुम्हाला टंकावं लागेल, म्हणजे 'ऱ्य' असं जोडाक्षर टंकलं जाईल.