वाव्वा. अगदी भरघोसपणे चांगली झाली आहे गझल. चाळताही, टाळताही, गुंडाळताही, हेटाळताही उत्तम.