जीर्ण झाले आपले संबंध आता एवढे की -
पान एखादे स्मृतींचे चाळताही येत नाही!

अप्रतिम !!! गझल आवडली.