लग्नबस्त्यासाठी "मुलाचे/मुलीचे कपडे काढायला जाणे" यासोबतच मी "कपडा/डे फाडणे" असा सुद्धा स्थानिक वाक्प्रचार ऐकलेला आहे. म्हणजे लग्न ठरवून वगैरे झाले की कोणीतरी विचारायचं, "आता कपडा/डे कधी फाडताय?"!!!