सुंदर गझल प्रदीपजी.
एकमेकांची करू या चौकशी आता जराशी...भेटलो आहोत; तेव्हा टाळताही येत नाही!
हे, आणि जवळीक वाला शेर आवडला.
शुभेच्छा !