खुप दिवसा नंतर एक गाणं ओळखू आले, आज काल नेहमीच पेपर कठीण असतो.

मुळ गाण्याची सुरुवात... 'सुबह पे जिस तरह शाम का हो गुमा... ' ऐकताना बेधुंद व्हायला होतं

भाषांतरासाठी एक सुंदर गाणे निवडल्याबद्दल धन्यावाद टवाळराव.

पु. भा. शु.