Sahasrachandradarshan येथे हे वाचायला मिळाले:

मी निखिल मुजुमदार. "सहस्रचंद्रदर्शन....." ह्या नाटकात "भाऊ......" ही भूमिका करतो. पहिल्या दिवशी जेव्हा स्क्रिप्ट वाचलं तेव्हा मला ते फार आवडलं नाही. ह्यात काहीच घडत नाही असं मला वाटलं. खूप हळू-हळू गोष्टी घडत जातात. आपण जगतो तसं हे नाटक घडतं. त्यामुळे ते किती परिणामकारक होईल याबद्दल मला शंका होती. परंतू जेव्हा प्रोसेस सुरु झाली तेव्हा ते फार इंटरेस्टिंग होत गेलं.

आमच्यापैकी बऱ्याच लोकांनी कोकण पाहिलं नव्हतं. मी ह्या बाबतीत फारच मागे होतो. मला साधी करवंद सुद्धा माहिती नव्हती. म्हणून आम्ही सगळे कोकणातील ...
पुढे वाचा. : भाऊ म्हणतो ....