वाटसरु........ येथे हे वाचायला मिळाले:


 

 

 

 

 

सकाळी सकाळी सहा वाजता TV वर बातमी ऎकली की किंग ऑफ पॉप मायकल जॅकसन नो मोअर….क्षणभर सर्व थांबल्यासारखे झाले.

इतकी वर्षे ज्याच्या संगीताने , नॄत्याने जगभरतल्या संगीतप्रेमींना अक्षरशः वेडं केले तो MJ आता नाही हि कल्पनासुध्धा करवत नाही.

माझ्यापुरते सांगायचे तर माझी आंग्ल गाण्यांची ओळखचं मुळी MJ ने झाली.कधीतरी ...
पुढे वाचा. : ….द म्युसिकल जर्नी…