अंतरीचे बोल येथे हे वाचायला मिळाले:


dollsofindia.com वरून साभार.

टिंगलवाडीच्या रामराव पाटलांना फिटनेसचा भलता नाद. त्यामुळे रोज सकाळी हणम्यासोबत ‘मार्निंग वाक’ ला जाणे हा त्यांचा नित्यक्रम. आजही ते फिरायला निघाले, सकाळी सातची वेळ म्हणजे गावाची जाग येण्याची वेळ. त्यामुळे गावाचे सगळे व्यवहार अगदी शांततेत चाललेले असण्याची वेळ. पण, आज त्या शांततेवर चरे उमटले. चावडी क्रॉस करून जात असतानाच हणम्या आणि पाटलांच्या कानावर एकच कल्लोळ आला,
”हाणा, मारा त्या कुत्र्याला, मायला चावून पळतंय”
आवाजाच्या दिशेने वळून पाहता दोघांनाही एक मजेशीर दृश्य दिसलं. एक छोटं कुत्र्याचं ...
पुढे वाचा. : सरडा