जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

दहावीची परीक्षा, त्याचा जाहीर होणारा निकाल आणि त्यातून येणाऱया तणावातून विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल यांनी दहावीची परीक्षाच नको, असा नवा प्रस्ताव मांडला आहे. बोर्डाच्या परीक्षेऐवजी नियमित अंतराने परीक्षा, विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी वेगळ्या पद्धतीचा अवलंब, नववी आणि दहावीच्या परीक्षांमध्ये गुणांऐवजी ग्रेड पद्धत आणि देशभरात दहावीसाठी एकच बोर्ड असावे, त्यासाठी सहमती करण्याचा प्रयत्न अशा अन्य काही सूचनाही सिब्बल यांनी केल्या आहेत. यातील परीक्षाच नको या प्रस्तावावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे. ...
पुढे वाचा. : दहावीची परीक्षा- हवी की नको