अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
काही दिवसांपूर्वी, एकत्र कॉफीचा आस्वाद घेत असताना, माझा एक मित्र मला सहज म्हणाला की तो काही कामानिमित्त चीनला चालला आहे व त्याच वेळी तिथल्या काही प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्याचा त्याचा विचार आहे. तो शांघाय आणि बिजिंगला जाणार होता व तिथेच, ‘ग्रेट वॉल’(Great Wall) व भाजलेल्या मातीच्या पुतळ्यांचे सैन्य (Terracotta Army) तो बघणार होता. मी एका पुस्तकात वाचलेले होते की बिजिंगजवळ असलेली ही प्रेक्षणीय स्थळे, अस्सल नसून, जुन्या जमान्यातील खरीखुरी स्थळे ही ‘शियान’ या शहराजवळ आहेत. मी माझ्या मित्राला सुचविले की त्याने शियानला जाण्याचा ...
पुढे वाचा. : आरामखुर्चीतला प्रवासी