आपल्याकडे ट्रॅफिकचे नियम मोडणाऱ्यांना लोकांची सहानुभूती मिळते. असे नियम यशस्वीपणे तोडणाऱ्यांचे तर खाजगीत कौतुक होते.

वरच्या प्रसंगात बहुतेक बघ्यांना मनातून काय वाटत असेल?