मनोगती मिलिंद जोशी यांची मनोगतावर पूर्वी प्रकाशित झालेली तेलही गेले तेलही गेले ही लेखमाला तुम्ही वाचली असेलच.

तीच आता मुखपृष्ठावरील गोष्ट म्हणून लोकप्रभेत प्रकाशित झालेली आहे. वाचा : तेलही गेले (लोकप्रभा ३ जुलै २००९)

मिलिंद जोश्यांचे हार्दिक अभिनंदन.