न्यायीपणे वागायची इच्छा तुला होईल का?
मीही तुझा, तूही तुझी, हे एककल्ली वाटते
वाव्वा. छान. एकतर्फी म्हणायचे होते का? पण आवडले.

आला जमाना कोणता? साऱ्या घरांना का तडे?
जातो तिथे आता मला माझीच गल्ली वाटते
वाव्वा.

एकंदर छान.