अदिती, जोशी, मराठीप्रेमी, स्मिता, पाटील,

तुम्ही सगळ्यांनी गाणे अगदी अचूक ओळखले आहे. अभिनंदन आणि भाग घेतल्याबद्दल आभार.

असाच लोभ राहू दे.