मराठीप्रेमी,

भाषांतर एकदम सही उतरलं आहे

कौतुकाबद्दल धन्यवाद

तुम्ही लिहिलेले ध्रुवपदही अर्थाला मस्त आहे हां. तालात आणि चालीत बसत असते तर त्याचाही विचार केला असता.