प्रश्न तसा माहितीतलाच पण आवश्यक तितक्या खोलात जाऊन सांगोपांग विश्लेषण समोर ठेवणे हे काम सोपे नाही. प्रश्न कळला की सोडवण्याकडे वाटचाल सुरू होऊ शकते या तत्त्वानुसार प्रश्न समजवून सांगण्यात ही लेखमाला खरोखरच यशस्वी झालेली आहे. धन्यवाद, मिलिंद. असेच लिहित रहा.