पण पहिल्या नि शेवटच्या शेरात खटकले (तसल्ली तर फारच!) बाकी चित्तंशी सहमत. दुसऱ्या शेरात (मला) जाणवलेला तिरकस पण लाडिक, प्रेमळ भाव हा गझलेच्या एकंदर मूडच्या पूर्ण विरोधात असल्याने 'गझलेत समान/समांतर मूड असावा' या तुमच्याच हट्टाशी फारकत घेतोय, असे वाटले (किंवा गझलेत मूड स्विंगला हरकत नसावी, असे तुम्हाला (कदाचित) पटले असावे असे) असो.

पु. ले. शु.