वेध अंतरंगाचा... येथे हे वाचायला मिळाले:
मायकल जॅक्सन मेला !...एक शापित गंधर्वाचा हा अंत अत्यंत चटका लावून गेला...मायकल मेला..असं म्हणताना मनाला यातना होताहेत...पण 'तो मेला' हे क्रियापद केवळ त्याच्यावरील प्रेमापोटीच.
शाळेत असल्यापासूनच विशेषतः जेव्हापासून पाश्चात्य संगीत कळायला लागलं, त्याबद्दल माहिती झाली तेव्हा एलिटन जॉन असेल, जॉर्ज मायकल असेल किंवा अन्य कोणी...पण कायम पारायण ज्याच्या गाण्यांचे केले तो एकमेव मायकल जॅक्सन होता..
मायकलच्या प्रत्येक गाण्यात किंवा अल्बममध्ये केवळ व्यावसायिक एप्रोज नव्हता तर त्याला एक थीम होती...ही थीम केवळ मार्केटिंगसाठी नव्हती तर त्या थीमला ...
पुढे वाचा. : एका शापित गंधर्वाचा अंत...