आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:

स्टार ट्रेकच्या आजवरच्या सर्व चित्रपटांना मिशनचं स्वरूप होतं. काही प्रमाणात ते इथंही आहे. मात्र त्यापलीकडे जाऊन ही ओरिजिन स्टोरी आहे. स्टार ट्रेक ज्या हेतूनं नव्या भरारीला सिद्ध झालं, ते हेतू यशस्वी झाले आहेत यात शंका नाही. आपल्याकडचा प्रतिसाद गृहीत न धरताही ही निर्मिती यंदाच्या यशस्वी चित्रपटातली एक आहे.

भारतीय रसिक हा बहुतांशी वास्तववादाचा प्रेमी आहे. हा वास्तववाद म्हणजे न्यूजरील फूटेज किंवा इटालियन निओरिऍलिझमशी नातं सांगणारा थेट वास्तववाद नव्हे, तर अधिक लवचिक पद्धतीचा, सोपा करून सांगितलेला वास्तववाद. थोडक्‍यात सांगायचं, तर ...
पुढे वाचा. : स्टार ट्रेकची नवी भरारी