तुझी चाहूल सौदामिनी
तुझं येणं झिम्मडसर
थांबणं तृप्त पाऊसओल
मन हिरवं करणारं
---- एकदम झकास! आवडली.
जयन्ता५२