उत्कृष्ट गझल. आवडली. लगेच एका मित्राला म्हणून दाखवली (प्रदीप यांचे नाव सांगून). भरपूर आनंद मिळाला. गुंडाळता, टाळता, चाळता, फेसाळता सगळेच आवडले.