SATYAVANI येथे हे वाचायला मिळाले:
सध्या शिक्षणाचा दर्जा लौकिकदृष्ट्या उंचावला आहे, असे जाणवत असले, तरी ते सत्य नाही; कारण व्यावहारिक लाभ नव्हे, तर आत्मलाभ हे आपल्या शिक्षणाचे अंतिम ध्येय आहे. व्यापक व चीरकालीन टिकलेली हिंदु संस्कृती सोडून पाश्चात्त्य संस्कृती अनुकरणप्रिय झाल्यामुळे आपल्या देशातील सध्याच्या शिक्षणपद्धतीचा निकृष्ट दर्जा दृष्टीसमोर येतो. याचबरोबर आरक्षण, भ्रष्टाचार व नीतीहीनता यांनी शिक्षण क्षेत्रातही शिरकाव केल्याने शिक्षणाचा स्तर आणखी घसरला. याची काही उदाहरणे या लेखमालेत देत आहोत. कालपासून आपण या लेखमालेत इयत्ता पहिलीपासून इंग्रजीचा अभ्यास सुरू ...
पुढे वाचा. : विक्री व्यवस्थापनाच्या काळात इंग्रजीचे अवास्तव महत्त्व