SATYAVANI येथे हे वाचायला मिळाले:
लोकहो, निसर्ग ही ईश्वराची देणगी आहे, हे जाणून त्याच्या अनुकुलतेसाठी देवालाच साकडे घालूया !`ये रे ये रे पावसा...' हे बालगीत; पण ते बालांनी म्हणण्याऐवजी प्रत्येकाने म्हणावे, अशी परिस्थिती देशात आणि महाराष्ट्रातही उद्भवली आहे. मोसमी वार्यांचे पावसाशिवाय झालेले आगमन, हे त्याचे कारण ! रविवारी मोसमी वारे महाराष्ट्रातील अलीबाग, पुणे आणि सोलापूर येथपर्यंत सरकले होते; ...