पुणेरी मिसळ येथे हे वाचायला मिळाले:

एक सुन्दर सकाळ...
लवकर उठले, भराभर आवरलं, आज गाण्याचा क्लास होता ..
hostel मधून बाहेर पाऊल ठेवलं न मन प्रसन्न झालं...
ओल्या मातीचा वास..हिरवगार गवत, झाडं...हवेतला ओलावा...खूप छान वाटायला लागलं...
एकेक पाऊल चालू लागले...कुठेतरी काहीतरी कमी आहे असं मन खुणावायला लागलं...
गेली दोन वर्षं ह्या रस्त्यांवरून चालताना कोणी ना कोणी माझ्यासोबत असायचं...आता सगळे चाललेत एकेक सोडून...लांब...रोज रोज ना दिसण्यासाठी...तशीच चालत राहिले...
एका कोपर्यावर एक धष्टपुष्ट बोका दिसला, सोनेरी रंगाचा. जोर जोरात ओरडत होता. भुकेला होता. रस्त्यात मांजर ...
पुढे वाचा. :